JNVST 2019

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा- 2019
 
सर्व शिक्षक,पालक व विदयार्थ्याना कळविन्यात येते की, सन 2018-19 या वर्षात वर्ग 5 वीत शिकत असणारे विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय प्रवेशाची सुवर्ण संधी *या वर्षी प्रवेश अर्ज हे पुर्णपणे ऑनलाइन पद्धतीनेच भरले जाणार आहेत.    प्रवेश अर्ज भरण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही,हे अर्ज  https://www.nvsadmissionclasssix.in/nvs6reg/homepage  लिंक वरून अपलोड करता येतील.
 
यासाठी खालील बाबीची आवश्यकता लागणार आहे. –
  • विदयार्थ्याचा फोटो(jpg.format),विदयार्थ्याची व पालकाची सही(scan केलेली) ,
  • वर्ग 5 वीत शिकत असलेल्या मुख्याध्यापकाचे विहित नमुन्यात सर्टिफिकेट इत्यादी.
 
विस्तृत माहितीसाठी Notification पहावे किंवा जवाहर नवोदय विद्यालय,नवेगाव बांध जिल्हा गोंदिया येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा 
 
वरील माहिती ही विद्यालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
 
प्रवेश अर्ज भरण्याची तारीख .22/10/2018 ते 30/11/2018
 
प्रवेश परीक्षा दी.06/04/2019.
 
 अधिक माहिती करिता संपर्क-
9423424369-केदार (शिक्षक)
9422536138-एम.एस.बलवीर प्राचार्य,जवाहर नवोदय ,नवेगाव बांध जिल्हा-गोंदिया